राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी.
महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. विज्ञापित विज्ञापित
महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
विज्ञापित
विज्ञापित
Follow Us:

