विज्ञापित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण; मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली, शहीद स्मारकास अभिवादन केले. दुष्काळाशी संघर्ष सुरु असलेल्या मराठवाड्यातील परिस्थिती बदलण्यासाठी कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे सांगितले. प्रारंभी शहीद स्मारकास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण; मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प
devendra-fadnavis-hoists-flag-on-marathwada-muktisangram-din-resolves-to-make-region-drought-free

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली, शहीद स्मारकास अभिवादन केले. दुष्काळाशी संघर्ष सुरु असलेल्या मराठवाड्यातील परिस्थिती बदलण्यासाठी कोकण आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करु, असे सांगितले. प्रारंभी शहीद स्मारकास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सिद्धार्थ उद्यान येथील या सोहळ्यास पालकमंत्री संजय शिरसाट, महापौर समीर राजूरकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, अंबादास दानवे, सुहास शिरसाट, रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, प्रशांत बंब, विलास भुमरे, नारायण कुचे, श्रीमती अनुराधा चव्हाण, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, माजी खासदार चंद्रकांत खैरे, इम्तियाज जलील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मुक्तिसंग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

विज्ञापित
विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: