विज्ञापित

सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट

अमरावती: राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज शासकीय विश्राम भवन येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही. राधा यांची भेट घेतली.
सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट
rts-commissioner-meets-acs-v-radha

श्रीमती राधा यांनी या उपक्रमांचे आणि सेवा हक्क कायद्याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

विज्ञापित

श्री. डोंगरे यांनी श्रीमती राधा यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबतचे जनजागृती पत्रिका भेट दिली.पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन.रामास्वामी,विभागीय आयुक्त नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या.

विज्ञापित
जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: