वसई–विरार महानगरपालिका क्षेत्रातील वीज समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही
तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशा सूचना ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी वसई–विरार मनपा क्षेत्रातील वीज समस्यांच्या आढावा बैठकीत दिल्या. विज्ञापित वसई विरार परिसरात सुरू असलेल्या विद्युत विषयक कामातील त्रुटीबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी. […]
तत्काळ पूर्ण होऊ शकणारी कामे मार्गी लावावीत. तसेच मोठ्या प्रकल्पांच्या कामांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, अशा सूचना ऊर्जा, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी वसई–विरार मनपा क्षेत्रातील वीज समस्यांच्या आढावा बैठकीत दिल्या.
विज्ञापित
वसई विरार परिसरात सुरू असलेल्या विद्युत विषयक कामातील त्रुटीबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच फ्लाइंग स्क्वॉडचा प्रभावी वापर करून याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देशही राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी दिले.
विज्ञापित
Follow Us:

