NandurbarNews
यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
(मुंबई) डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा...
तळोदा तालुक्यातील आमलाड जवळ सात लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
(तळोदा) तालुक्यातील आमलाड ते बहुरुपा गावाजवळ ७ लाखांचा मद्यसाठा तळोदा पोलिसांनी जप्त केला. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस...
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे घाऊक भाव कमी
केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोच्या घाऊक किमतीत घट झाली आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटोची 90 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री सुरू केली...
आश्रमशाळेतील आठवी नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार -डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार): राज्यातील सर्व आश्रमशाळेतील आठवी नंतरच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित...
25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल राखून हरित नंदुरबार करण्यासाठी 25 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करु या, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री...
नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार विकासात अग्रेसर : डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार) अनेक अडचणी व परिस्थितीवर मात करुन नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली असून गत 25 वर्षांत नंदुरबार जिल्हा इतर नवनिर्मित जिल्ह्यांच्या तुलनेत निश्चितच अग्रेसर आहे....
शासकीय आदिवासी वसतीगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर करावे
(नंदुरबार) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत सुरु असलेल्या 29 वसतीगृहांमध्ये सन 2023-2024 या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या...
शासकीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
(नंदुरबार) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, होळ तर्फे हवेली, नंदुरबार येथे शैक्षिणिक 2023-2024 वर्षांसाठी अनुसूचित जातीच्या...
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेसाठी अर्ज करावेत : डॉ.उमेश पाटील
(नंदुरबार) सुधारीत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजनेत पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
गोवर्धन गोवंश...
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देणार पेसा क्षेत्रातील रहिवासी दाखला
(नंदुरबार) अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गातील सरळसेवेची पदे स्थानिक आदिवासींमधून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सरळसेवेच्या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना...













