२०२७ ला नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत १७०० झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या निर्णयावर पत्रकार निखिल वागळे यांनी तीव्र टीका केली आहे.
“मुळात कुंभमेळा हाच भोंदूंचा मेळा आहे” असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे. #KumbhMela2027 #NashikNews #TreeCuttingIssue #EnvironmentalConcern #SaveTrees #NikhilWagle #ControversialStatement #MunicipalDecision #BreakingNews #CurrentAffairs #IndiaNews #SocialDebate#गाजावाजा#bhfyp#Gajawaja
“मुळात कुंभमेळा हाच भोंदूंचा मेळा आहे” असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
#SocialDebate#गाजावाजा#bhfyp#Gajawaja
Follow Us:

