Home Authors Posts by NandurbarNews

NandurbarNews

शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
नंदुरबार(प्रतिनिधी):-शकुंतला पाटील बहुउद्देशीय संस्थेच्या शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात गुरु पूजन...

आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात, गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

0
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील आष्टे येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे पर्यवेक्षक आर ए पाडवी, प्रमुख...

पवनचक्कीवरील अपघातात ज्युनिअर इंजिनियर गौरवसिंग गिरासे यांचा दुर्दैवी मृत्यू

0
नंदुरबार(प्रतिनिधी):-शिफ्ट इंजिनियर म्हणूनकर्तव्य बजावत असताना झालेल्या दुर्दैवी अपघातात एका होतकरू तरुण अभियंत्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना नंदुरबार तालुक्यात घडली आहे. बलवंड- तिलाली परिसरातील सुझलॉन...

गुरुपौर्णिमेनिमित्त मिशन हायस्कूलमध्ये शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडून भावपूर्ण सत्कार

0
नंदुरबार(प्रतिनिधी):-गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त एस.ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, येथे गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी...

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन...

0
पुणे: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला राज्याचे...

शहरातील नागरिकांना घराजवळ दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यास प्राधान्य – मंत्री प्रकाश...

0
मुंबई : राज्यातील शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या घराजवळ सहज, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने शहरी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणाला सर्वोच्च...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

0
सोलापूर :-  आजच्या जगात यशासाठी तांत्रिक ज्ञानासोबतच संवाद कौशल्ये, डिजिटल आणि एआय साक्षरता, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सांघिक कार्य, नेतृत्व आणि मजबूत नैतिक मूल्येदेखील तितकीच महत्त्वाची आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव...

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आढावा; लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य उपलब्ध करण्यावर भर

0
(नंदुरबार) मा.जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तसेच तालुका पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीत सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक...

अक्कलकोट येथील ‘श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर’ परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण...

0
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) ची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे...

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ‘टीबीमुक्त मुंबई’ जनजागृती पदयात्रेला संबोधित केले

0
मुंबई विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि भामला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री नारायण गुरु महाविद्यालय, चेंबूर येथे याचे आयोजन करण्यात आले होते. ‘क्षयरोग (टीबी)...
6,000FansLike
1,800FollowersFollow
690FollowersFollow
1,000SubscribersSubscribe
- Advertisement -

लोकप्रिय बातम्या

नंदुरबार हवामान

Nandurbar
scattered clouds
30.4 ° C
30.4 °
30.4 °
60%
8.8m/s
38%
Sun
32 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
29 °
Thu
31 °
error: Content is protected !!