NandurbarNews
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सकाळी काटेवाडी येथील जिल्हा परिषद...
सर्व नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी केले.
#पोटनिवडणूक#मतदान
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत “मिशन लक्ष्यवेध” अंतर्गत मुंबई शहर जिल्हास्तरीय...
केंद्राच्या निवड प्रक्रियेसाठी २८ एप्रिल २०२६ पर्यंतhttps://forms.gle/ix76WxCTeTtZFH6R8 या लिंकवर अथवा missionlakshyavedhmumcity@gmail.com या ईमेलवर करावे.या निवड चाचण्यांसाठी २१ वर्षांखालील खेळाडू पात्र ठरणार असून, जिल्हास्तर पदक...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या...
जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची पुढील पाच वर्षांसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.मंत्रालयात मुख्यमंत्री...
राज्यातील पदविका विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र...
करारानुसार, सीआयआय त्यांच्या कौशल्य उत्कृष्टता केंद्रामार्फत (सीआयआय सीओई ऑन स्किलस्) “महाराष्ट्र–जर्मनी–जपान कुशल कामगार गतिशीलता”या उपक्रमासाठी अंमलबजावणी व उद्योग समन्वय भागीदार म्हणून कार्य करणार आहे....
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारणासाठी विकसित केलेल्या ‘ई-निरसन’...
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.विद्यार्थ्यांना परीक्षा निकाल, गुणपत्रिका, पुनर्मूल्यांकन, प्रमाणपत्र आदी संदर्भातील तक्रारींसाठी प्रत्यक्ष लोणेरे येथे जाण्याची आवश्यकता...
नवी मुंबई महानगरपालिकेतील आर्थिक अनियमिततेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कठोर कारवाई
या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील घातक रासायनिक द्रव स्वरुपातील गैरप्रकारबद्दल औद्योगिक भूखंडाची प्रत्यक्ष...
सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.विधानभवनामध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्र८ डी./१ येथे सडेकर इनव्हायरो इंजिनीअर्स प्रा. नी अवैधरित्या...
खेळाडूंसाठी १० दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
अहिल्यानगर :- जिल्ह्यात खेळाचा प्रचार, प्रसार होऊन खेळाडूंची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तसेच शहरी व गावपातळीवर चांगले खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी ८ ते...
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण...
पर्यावरण व वातावरणीय मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा.अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मा. सचिव श्रीमती जयश्री...
बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘अलर्ट’;बेकायदा विवाहांवर होणार कडक कारवाई
(नंदुरबार) सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, या काळात होणारे बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल विकास विभाग सज्ज झाला आहे. बालविवाह ही प्रथा बाल...













