पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित
पर्यावरण व वातावरणीय मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा.अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मा. सचिव श्रीमती जयश्री भोज (भा.प्र. से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वसुंधरा रक्षक अभियान’, ‘MAHA r-PET’ तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) प्रशिक्षण या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच राज्य हवामान कृती बदल विभाग यांच्या वेबसाईटचं अनावरण […]
पर्यावरण व वातावरणीय मंत्री मा. पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मा.अध्यक्ष सिद्धेश कदम, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मा. सचिव श्रीमती जयश्री भोज (भा.प्र. से.) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘वसुंधरा रक्षक अभियान’, ‘MAHA r-PET’ तसेच ‘इमिशन ट्रेडिंग स्कीम’ (ETS) प्रशिक्षण या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच राज्य हवामान कृती बदल विभाग यांच्या वेबसाईटचं अनावरण करण्यात आलं. या वेळेस पर्यावरणाच्या संरक्षण आणि संवर्धन अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
विज्ञापित
#vasundharaRaksha#SiddheshKadam
#EPTS#MahaR_PET#WorldEarthDay2026
विज्ञापित
Follow Us:

