भारत जागतिक नेतृत्वाकडे, महाराष्ट्र ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे – मुख्यमंत्री फडणवीस
भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने, तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत...
१७ ऑगस्टपर्यंत मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण; ७७.९७ टक्के गणना प्रपत्र...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण सुरू असून, घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेण्याची मुदत १७ ऑगस्ट...
गोठ्यातील पारंपरिक पशुपालनापासून प्रयोगशाळेतील भ्रूणनिर्मितीपर्यंत महाराष्ट्राच्या दुग्धव्यवसायाची नवी श्वेतक्रांती
हजारो वर्षांपूर्वी मानवाने जंगलातील प्राण्यांना आपल्या सहजीवनाचा भाग बनविले. शेती सुरू झाली, स्थिर वस्ती निर्माण झाली आणि त्याचबरोबर पशुपालनाची संस्कृती विकसित झाली. गाय, म्हैस...
पंचायतस्तरीय खरेदीतील उत्कृष्टतेसह सर्वाधिक खरेदी मूल्यासाठी महाराष्ट्राचा गौरव
मुंबई : शासकीय ई-बाजारपेठ अर्थात जेमच्या दशकपूर्तीनिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित ‘हॉनरिंग एक्सलन्स’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राने दोन प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली...
मंत्रालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या गाडीला ‘दे धक्का’; गृहविभागाच्या कारभाराचे उघडे पडले...
मुंबई(प्रतिनिधी):-राज्य कारभाराची मुख्य इमारत आणि अतिशय संवेदनशील परिसर मानल्या जाणाऱ्या 'मंत्रालय' क्षेत्रात आज दुपारी गृहविभागाची दैना उघड करणारा संतापजनक प्रकार घडला. सुरक्षेच्या आणि कर्मचाऱ्यांच्या...
राजधानीत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि पारंपरिक कलेचा रंगोत्सव
नवी दिल्ली: निवासी आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र सदन आणि दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील नवीन...
UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याचा सोशल मीडियावरील दावा दिशाभूल करणारा...
२०२६ च्या विधेयकात UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क लावलेले नाही आणि ग्राहकांसाठी UPI व्यवहार मोफतच राहतील. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे की...
२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’, १५ ते २१ ऑगस्ट ‘जलसंधारण सप्ताह’ :...
२१ ऑगस्ट ‘जलसंधारण दिन’ आणि १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्याबाबत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली....
ब्रिक्स शहरांनी परस्पर सहकार्यातून शाश्वत विकास साधावा : राज्यपाल जिष्णु देव...
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते मुंबईफर्स्ट या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६' या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री...
वर्धा-अमरावतीतील शैक्षणिक प्रकल्पांना गती; राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी घेतला आढावा
वर्धा येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय नूतनीकरणाचे काम तसेच अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुल नवीन उभारणीच्या कामाचा आढावा शालेय शिक्षण...


















