महाराष्ट्र
हरवलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांचे हक्काचे बालपण परत देणे हाच...
याच मोहिमेचा एक भाग म्हणून जळगाव पोलिसांतर्फे अपहृत झालेल्या एका अल्पवयीन मुलीला सुखरूप सोडवून नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले.
विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले.
पुढील अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.
विधानसभेत झालेल्या कामकाजाचे सविस्तर वृत्त :...
भयातून विकासाकडे गडचिरोलीची वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(गडचिरोली) गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची...
गडचिरोलीचे ‘चुरचुरा’ गाव १०० टक्के धूरमुक्त
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील चुरचुरा हे गाव आता १०० टक्के गॅस सिलेंडरचे गाव झाले असून, ते पूर्णपणे धूरमुक्त झाले असल्याचे प्रतिपादन वित्त, नियोजन, कृषी, मदत व...
बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना प्रकरणातील मुख्य आरोपी बिहारमधून अटकेत
मुंबई : बनावट शिकाऊ वाहन चालक परवाना (लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स) देण्यासाठी बनावट संकेतस्थळ तयार करून शासकीय संगणक प्रणालीमध्ये अनधिकृत प्रवेश करत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील...
मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे...
मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग...
न्यू तोतलाडोह पुनर्वसित गावातील विस्थापितांना नियमाप्रमाणे सुविधा द्या – मदत व...
मुंबई : पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल...
अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार
सांगली, : शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा. कुठल्याही शासकीय कार्यालयात गेल्यानंतर आपल्याला सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळेल. प्रत्येक स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी लोकांसोबत भेटून...
पुण्यातील पुरंदर विमानतळ प्रकल्पाच्या बाधित सात गावातील ग्रामस्थांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
पुण्यात अनेक उद्योग येण्यास इच्छुक असून त्यासाठी पुरंदरविमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. या विमानतळामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला प्रोत्साहन मिळेल. हे केवळ प्रवासी विमानतळ...
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नाताळ तसेच नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
जगभरात साजरा होणारा नाताळ भगवान येशू ख्रिस्तांच्या जीवन कार्याचे स्मरण देतो. नाताळ सण जगात शांतता तसेच मनामनात सामंजस्य व सद्भावना निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल,...


















