लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी

या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणीही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य करत तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ॲड. निकम […]
लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी
The unfortunate incident involving Ketan Agarwal in the Lonavala rural area...

या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिले.

या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणीही मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मान्य करत तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ॲड. निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: