एल-निनोच्या आव्हानावर राज्य सज्ज!

कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने नियोजन, जलसंधारण, पिकांचे संरक्षण, पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. “संकट कितीही मोठे असले तरी शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. @Dev_Fadnavis #ElNino#DevendraFadnavis#Maharashtra#WaterConservation#Agriculture#FarmerFirst#ClimatePreparedness#JalSanvardhan
एल-निनोच्या आव्हानावर राज्य सज्ज!
State prepared for the El Niño challenge!

कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने नियोजन, जलसंधारण, पिकांचे संरक्षण, पाणी व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक कृती आराखडा तयार केला आहे.

“संकट कितीही मोठे असले तरी शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य शासन ठामपणे उभे आहे,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

@Dev_Fadnavis

#ElNino#DevendraFadnavis#Maharashtra#WaterConservation#Agriculture#FarmerFirst#ClimatePreparedness#JalSanvardhan

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: