महाराष्ट्र
प्रलोभनाला नाही म्हणूया, लोकशाहीला बलकटी देऊया!
निवडणुकीत प्रत्येक मत हे तुमचं सामर्थ्य आहे. पैशाच्या, भेटवस्तूच्या किंवा खोट्या आश्वासनांच्या प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मतदान करा.
तुमचं मत म्हणजे लोकशाहीचं बळ!
लोकशाही मजबूत...
“वंदे मातरम्” गीताचे 150 वर्ष पूर्ण!
नंदुरबार जिल्ह्यात दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सुधारित वेळेनुसार सकाळी 9.50 वा. “वंदे मातरम्” गीतगायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या राज्यव्यापी उपक्रमात जिल्ह्यातील सर्व...
स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी व शहिदांना वंदन आणि देशप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘वंदे...
राष्ट्रभक्तीच्या भावनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता 'वंदे मातरम् ' चे समूहगान...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी उत्तम दर्जाच्या सुविधा पुरवाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास...
मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे देशभरातून लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येतात. त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि त्यांना आवश्यक त्या...
आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य...
मायेची ऊब हरवलेल्या चिमुकल्यांना दिल्लीच्या सहलीची अनोखी भेट !
नवी दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनातील आजची संध्याकाळ एका वेगळ्याच आनंदाने पुलकीत झाली. सदनात रंगलेल्या छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रमाला मोठा भावनिक संदर्भ होता, तो अहिल्यानगर येथील...
कुंभमेळा पर्वणी काळात येणारे भाविक व वाहतूकीचे सूक्ष्म नियोजन करा –...
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळयात पर्वणी कालावधीत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे देशभरातून मोठ्या संख्यने भाविक उपस्थित राहणार आहेत. यादृष्टीने रेल्वे, हवाई मार्ग, बसेस, कार यासह पायी...
एक चुकीचा संदेश समाजात अफवा पसरवू शकतो
अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोबाईलवर येणारा प्रत्येक संदेश वाचताना त्याच्या सत्याची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
#ThinkBeforYouShare
दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे मृत्यूशी स्पर्धा करण्यासारखं आहे.
चुकीचा निर्णय तुम्हालाच नाही तर इतर निष्पाप लोकांचेही आयुष्य हिरावून घेऊ शकतो.
#NoDrinkAndDrive
राज्याच्या विकासात महिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक गतीने कार्य करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.मंत्रालयात दालन क्रमांक १०३ येथे त्यांनी...


















