महाराष्ट्र
धामणगाव येथील प्रत्येक बाधित कुटुंबाला शासनाची त्वरित मदत – महसूलमंत्री चंद्रशेखर...
नागपूर: भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथे काल सायंकाळी उशिरा लागलेल्या भीषण आगीत अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज इथे प्रत्यक्ष...
नसरापूर प्रकरणी आरोपीस फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न – मंत्री आदिती तटकरे
मुंबई: नसरापूर येथे घडलेल्या अमानुष आणि संतापजनक घटनेची माहिती मिळाल्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, त्या सातत्याने...
स्वगणना अभियान : देशाच्या विकासात एक महत्त्वाचे पाऊल !
आपल्या कार्याला जगभरात ओळख मिळवून देणाऱ्या, 'बीजमाता' म्हणून परिचित असलेल्या पद्मश्री सौ. राहिबाई पोपेरे यांनी एका जागरूक नागरिकाचे कर्तव्य बजावत आपली 'स्वगणना' यशस्वीरीत्या पूर्ण...
‘महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शन – २०२६’ ला भेट द्या…
‘उमेद’च्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध योजनांची, बचत गटांच्या चळवळीची माहिती घ्या. चला तर ‘सरस’ला भेट देऊया...
#महालक्ष्मीसरस२०२६
#MahalaxmiSaras2026
जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात...
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.
१. स्व नोंदणी - नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर...
विकसितभारत च्या स्वप्नपूर्तीसाठी नारीशक्ती चे योगदान महत्त्वाचे असून ही नारीशक्ती ज्यावेळी...
विकसित होईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारीशक्तीचा सन्मान महालक्ष्मीसरस प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केला. देशात सर्वात पहिल्या एक कोटी लखपतीदीदी महाराष्ट्रातच झाल्या पाहिजे, असे...
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य देत
भारत सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जनगणना२०२७ अंतर्गत स्व-गणना मोहिमेत सहभाग नोंदवत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण केली.
#जनगणना२०२७
#Census2027
#selfenumeration
#IndiaCensus2027
मुंबई महानगर प्रदेशात विविध पायाभूत सुविधा निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत.
या विकास प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांकरिता घरांची व्यवस्था करण्यात येते. अशा 'हाऊसिंग स्टॉक'मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
स्व-गणना आता तुमच्या हातात!
७ सोप्या पायऱ्यांत पूर्ण करा जनगणना प्रक्रिया
आजच se.census वर जाऊन आपली माहिती नोंदवा
तुमची माहिती सुरक्षित, देशाच्या विकासासाठी महत्त्वाची!
#Census2027#SelfEnumeration#अहिल्यानगर
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी: महाराष्ट्र दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देत सिंधुदुर्गच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. जिल्ह्याच्या...


















