महाराष्ट्र
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम
पुणे: महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याची जगातील सर्वाधिक रुंद...
राज्यपालांच्या स्व-गणनेने राज्यातील जनगणनेचा आरंभ
मुंबई: राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केलेल्या स्व-गणेनेने देशातील पहिल्या डिजिटल जनगणनेचा ‘जनगणना 2027’ चा महाराष्ट्रातील औपचारिक आरंभ आज लोकभवन मुंबई येथे करण्यात आला.
महाराष्ट्र स्थापना...
महाराष्ट्र लोकभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिन साजरा
मुंबई: बाल वारकऱ्यांनी केलेल्या ‘ज्ञानदेव – तुकाराम’ गजराच्या सुरांनी आज महाराष्ट्र लोकभवन परिसर दुमदुमला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा व त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांच्या...
प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई: समाजासमोर असलेल्या विविध आव्हानांच्या पार्श्वभूमीवर प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण या मूल्यांचे जतन करण्याची गरज असून पुरस्कार विजेते हे या मूल्यांचे जिवंत उदाहरण आहे, असे...
दिल्लीत ‘कोकण हापूस’चा सुगंध
नवी दिल्ली: दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचाच आहे का, याची शाश्वती ग्राहकांना नसते. हीच अडचण...
‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन
मुंबई : ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित ‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चा भव्य उद्घाटन सोहळा , शनिवार (2...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी कुटुंबासह...
प्रधान जनगणना अधिकारी डॉ.निरुपमा जे. डांगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
#Census2027
#जनगणना२०२७
#selfenumeration
#IndiaCensus2027
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार” प्रदान
(नंदुरबार) महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शासकीय कार्यक्रमात महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती दिपमाला प्रकाश पाटील यांना “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार...
स्व-गणना करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हा जनगणनेचा शुभारंभ
ठाणे : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून देशव्यापी सुरुवात झाली असून उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वगणना करीत ठाणे जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या...
जनगणना २०२७ मध्ये पहिल्यांदाच डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना होणार
मुंबई : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाप्रती असलेल्या वचनबद्धतेनुसार माहिती संकलन आणि प्रसाराची गुणवत्ता तसेच कार्यक्षमता सुधारण्यासह निर्धारित वेळेत कार्य पूर्ण करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027...


















