प्रती क्विंटल रू.३५० प्रमाणे कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना लवकरच वितरित होणार
(मुंबई) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रती क्विंटल रू.३५० प्रमाणे २०० क्विंटलपर्यंत प्रति शेतकरी सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय पणन विभागातर्फ़े घेण्यात आला होता.लवकरच कांदा अनुदान रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया...


