आमलाड येथील विद्यागौरव इंग्लिश मीडियम शाळेत जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा
(तळोदा) विद्यागौरव प्रायमरी, सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज आमलाड,ता.तळोदा,जि.नंदुरबार येथे विश्व आदिवासी गौरव दिवस दि. 9 ऑगस्ट 2023 रोजी " जागतिक आदिवासी दिवस " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....

