नंदुरबारला राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव होणार
(नंदुरबार) राज्यातील पहिला आदिवासी बहुल जिल्हा म्हणून नंदूरबारची निर्मिती आजच्या २५ वर्षांपूर्वी झाली. जिल्ह्याचा रौप्य महोत्सव साजरा करताना नंदुरबारचा बहुसांस्कृतिक चेहरा आदिवासी सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीतून जगासमोर येणार असून, वीर एकलव्य...
