विविध नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी एकलव्य विदयालयात हिंदी दिवस संपन्न
उपमुख्याध्यापक डॉ.गिरीश पवार विद्यालयाचे पर्यवेक्षक टीका पाडवी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयातील हिंदी शिक्षक महेंद्र गिरासे यांनी केले, कार्यक्रमात त्यांनी हिंदी दिन...




