आधार कार्ड संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाइन 1947
भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी 1947 क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरु केली आहे. ही हेल्पलाइन सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य...
