सातबारा व जमिनीच्या विविध प्रकारच्या नोंदींसाठी ‘ई-हक्क’ प्रणालीद्वारे अर्ज करा : जिल्हाधिकारी मनिषा खत्री
(नंदुरबार) जमाबंदी आयुक्त कार्यालय (पुणे) यांनी ‘ई-हक्क’ नावाने नविन ऑनलाईन आज्ञावली विकसित केली असून सातबारा व जमीनीवरील विविध प्रकारच्या नोंदींसाठी या प्रणालीद्वारे अर्ज दाखल करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री...
