न्युक्लिअस बजेट योजनेसाठी 18 ऑगस्ट पर्यंत अर्ज स्विकारले जातील-चंद्रकांत पवार
(नंदुरबार) : नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना आदिवासी कल्याणात्मक योजनांचा लाभ देण्यात येणार असून या योजनेचे अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्यात आली असून,...

