औषधी वनस्पतींचे संवर्धन विकास व शाश्वत व्यवस्थापन योजना
राष्ट्रीय वनस्पती मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार औषधी वनस्पतींचे संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन ही केंद्र पुरस्कृत योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येते. या योजनेंतर्गत औषधी वनस्पतीच्या संवर्धनासाठी दर्जेदार लागवड...
