सर्व खान्देशवासीयांसाठी ऑनलाईन कानबाई आरास सजावट स्पर्धा
(खान्देश) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित "जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदे" तर्फे अहिराणी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी खास ऑनलाईन कानबाई आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक गावातील कानबाई...
