गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपयांचा किमान दर-दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
(मुंबई) राज्यात दुधाला किमान भाव मिळावा, दुधाच्या खरेदी दरात कपात होऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये या उद्देशाने गायीच्या दुधाला प्रतिलिटर किमान ३४ रूपये भाव देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय...
