गुलाबी बोंड अळी शेतकऱ्यांनी गांभीर्याने घेण्याची गरज-डॉ.भागीरथ चौधरी
(जळगाव) कापूस पिकामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसत असताना शेतकरी त्याबाबत सतर्क नाहीत, गुलाबी बोंड अळी करीता शेतकऱ्यांनी जागरूक राहीले पाहीजे, त्यामुळे उत्पादन तर कमी मिळेल शिवाय कापसाची गुणवत्ता चांगली...
