पाण्यासाठीचे विदारक सत्य बदलण्यासाठी ’जलजीवन मिशन’ चे ‘शिल्पकार’ बना-डॉ. विजयकुमार गावित
(नंदुरबार) पाणी ही अत्यावश्यक बाब आहे. दुर्गम भागात मैलोमैल चालून घरातल्या माता, भगीनी, मुली पाणी आणतात, हे विदारक सत्य पुढच्या पिढ्यांसाठी बदलायचे असेल तर ‘पाणीदार’ बना; जलजीवन मिशन चे ‘शिल्पकार’...

