डिस्ने हॉटस्टारवर 12 ऑगस्टपासून फिट इंडिया प्रश्नमंजुषा फेरीचे होणार प्रसारण
फिट इंडिया प्रश्नमंजुषेच्या दुस-या आवृत्तीच्या राष्ट्रीय फेरीचे प्रसारण डिस्ने हॉटस्टार या लोकप्रिय ओटीटी वाहिनीवरून 12 ऑगस्टपासून केले जाईल. एकूण 13 भाग प्रत्येक शनिवार आणि रविवारी सकाळी 8 वाजता प्रसारित केले जातील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनय तिवारी...
