ढेकवद येथे बोगस लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ-खरे लाभार्थी योजनेपासून वंचित
(नंदुरबार) ढेकवद गावातील या घरकुल योजनेबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आल्याचं चित्र सध्या आहे. ढेकवद येथे बोगस लाभार्थ्यांना या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे असा समोर आलं आहे. या संदभात...
