महावितरणकडून आता दर महिन्याला ‘ग्राहक समाधान शिबिर’
परिमंडलातील ५० उपविभागीय कार्यालयांमध्ये हे शिबिर आयोजित केले जाणार असून, सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत ग्राहकांना आपल्या तक्रारी व समस्या संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता येतील. या शिबिरामध्ये वीजबिलातील तक्रारी,...


