नंदुरबार पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात अनोखे रक्षाबंधन..!!
(नंदुरबार) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कामगिरीनिमित्त व मागील महिन्यात सोनसाखळी (चैन स्नॅचिंग) चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीतांना अटक करुन त्यांच्या ताब्यातून माता-भगिनींचे सौभाग्याचे लेणे अर्थातच मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीकडून हस्तगत केल्यामुळे कृतज्ञता...
