वन विभाग भरती : फॉरेस्ट गार्ड परिक्षा केंद्र बदलून द्या ! परीक्षार्थींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
(अक्कलकुवा) वन विभागाच्या फॉरेस्ट गार्ड भरतीसाठी लाखो तरुणांनी अर्ज केलेले आहेत.९००/१००० रुपये शुल्क आकारण्यात आले असुन परीक्षार्थीना आता परिक्षा केंद्र देण्यात आले आहेत. परंतु परीक्षेचे ठिकाण सुमारे दोनशे ते चारशे...

