नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे शहरात सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
नंदुरबार तालुका पतंजली योग समितीतर्फे यासोबतच अष्टांग योग, षटकर्म, पंचप्राण, पंचकोश, ध्यान, योगनिद्रा आणि आयुर्वेद याबाबत सखोल माहिती देण्यात येणार आहे. योगशिबिर यशस्वीपणे पूर्ण करून सहयोग शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या साधकांना...
