प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना वाटप कार्यक्रम प्रकाशा गावात संपन्न
(प्रकाशा) नंदुरबार जिल्ह्याच्या संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना २.० वाटप कार्यक्रम प्रकाशा गावात संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष...
