कुपोषणाने बालमृत्यु झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई-डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार दिनांक ११ ऑगस्ट २०२३ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात असून घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई...
