शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळातर्फ़े मच्छिमारांना मासेमारी साहित्य वाटप
(शहादा) आदिवासी बांधवांचे जीवनमान,आर्थिकस्तर उंचावण्यासाठी कृषिपुरक उद्योगांना प्रोत्साहन देत, ‘दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जें वांछील तो ते लाहो,’ या संत ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे जो जे मागेल त्याप्रमाणे...
