गौरी-गणपती व दिवाळी निमित्त 100 रुपयांत मिळणार आनंदाचा शिधा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब योजनेतील 2 लाख 66 हजार 90 पात्र शिधापत्रिकाधारकांना येणाऱ्या गौरी-गणपती व दिवाळी सणानिमित्त शासनाकडून 100 रुपयांत 4 शिधाजिन्नसांचे संच...




