शासकीय आश्रमशाळा भगदरी येथे मशरूम शेती कार्यशाळा संपन्न
(अक्कलकुवा) प्राथमिक व माध्यमिक शासकीय आश्रमशाळा भगदरी ता.अक्कलकुवा जि.नंदूरबार येथे मशरूम शेती कार्यशाळा कार्यक्रम घेण्यात आली. मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे व त्यांचा सहकाऱ्यांनी शाळेचे विद्यार्थी आणि कर्मचारीना मशरूम लागवडीचे...
