महसूल सप्ताह चा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ
(नंदुरबार) भारतीय प्रशासन यंत्रणेत माणसाच्या जन्मापासून तर मृत्युपर्यंत जर कुठल्या विभागाशी वारंवार संबंध येत असेल तर तो महसूल विभाग असून मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडविण्याची क्षमता या विभागात आहे. तसेच...
