नंदुरबार जिल्ह्यात ‘मेरी माटी मेरा देश’अभियानास आजपासून सुरुवात : जिल्हाधिकारी मनीषा खत्री
(नंदुरबार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच त्यांच्या मन की बात प्रसारणादरम्यान 'मेरी माटी मेरा देश' मोहिमेची घोषणा केली होती. ही मोहीम देश, राज्यासह नंदुरबार जिल्ह्यात आजपासून सुरू होईल आणि त्यानंतरचे...
