मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून 229 एकर जमीन उपलब्ध
(जळगांव) शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज पुरवठ्याची हमी देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 या नविन योजनेलाही महावितरणच्या जळगांव परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या अडीच तीन महिन्याच्या काळात शासन आणि शेतकऱ्यांचे 2504 एकर जमिनीचे...
