खरीपातील हंगामी पिकांना पाण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत
(नंदुरबार) :- जिल्ह्यतील नंदुरबार विभागीय पथकाच्या अधिपत्याखालील विविध सिंचन प्रकल्पाच्या अधिसूचित नदी, नाल्यांच्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना खरीपातील हंगामी पिकांसाठी व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी पाणी अर्ज करावेत, असे आवाहन नंदुरबार मध्यम प्रकल्पाच्या...
