आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील मोरवड येथे शालेय गणवेश वाटप
(तळोदा) तळोदा तालुक्यातील मोरवड येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते मोरवड येथील जिल्हा परिषद शाळेचे प्रांगणात पेसा योजने अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.(Nandurbar News) पेसा योजने अंतर्गत...


