अजित पवार राष्ट्रवादी गट पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.पुंडलिक राजपूत यांची निवड
(तळोदा) अजित पवार राष्ट्रवादी गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तळोदा तालुकाध्यक्ष म्हणून डॉ.पुंडलिक गोविंद राजपूत यांची निवड झाली आहे. पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते डॉ.पुंडलिक राजपूत यांना नियुक्तीपत्र अजित पवार...
