चाँदसैली घाटात २८ जुलै ते २८ ऑगस्ट २०२३ दरम्यान वाहतुक बंद
(नंदुरबार) रोषमाळ-कोठार तळोदा रस्त्यालगत चाँदसैली घाटात (कि.मी. ५६/८५० ते ६५/०० लांबी दरम्यान) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत घाटातील लांबीत गॅबियन व संरक्षक भिंत उभारण्याचे काम करण्यात येणार असल्याने २८ जुलै ते २८...
