हेल्थ इन्शुरन्स क्लेम नाकारलाय ? घाबरू नका, जाणून घ्या कायदेशीर अधिकार आणि दाद मागण्याची योग्य पद्धत !
क्लेम का नाकारला जातो? (सामान्य कारणे) * पॉलिसीच्या कव्हरेजमध्ये संबंधित उपचार नसणे किंवा वेटिंग पिरियड (Waiting Period) लागू असणे. * आधीपासून असणारे आजार (Pre-existing diseases)...
