पीएम-सूर्यघर योजनेत वीजग्राहकांना 560 कोटींचे अनुदान दरमहा तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यातील 50 हजार 917... By Nandurbar News | September 1, 2026