नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा यशस्वी समारोप
(नंदुरबार) नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या दिनांक 20/08/2023 रोजी पासून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कवायत मैदानावर खेळल्या गेल्या. या 23 व्या नंदुरबार जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा दिनांक 23/08/2023 रोजी...

