प्रलंबित वनपट्टे अतिक्रमण धारकांचा विषय मार्गी लागणार : आमदार राजेश पाडवी
(तळोदा) तळोदा तालुक्यातील अमोनी, रोझवा,चौगाव,रापापुर,सोमावल खुर्द, डेकाडी, कालबेली इत्यादी वनपट्टे धारक गावातील साधारण ६५९ वन हक्क दाव्यासाठी अतिक्रमण धारक ४५ वर्ष पासून वंचित आहेत. या प्रलंबित वनपट्टे अतिक्रमण धारकांचा विषय...
